Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | aajache rashibhavishya Monday 11 February 2019 Daily horoscope in Marathi

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार

रिलिजन डेस्क | Update - Feb 11, 2019, 12:00 AM IST

सोमवार राशिफळ : आठवड्यातील पहिल्या दिवसाची सुरुवात अश्विनी नक्षत्रामध्ये होत असल्यामुळे जुळून येत आहे शुभ नावाचा उत्तम य

 • aajache rashibhavishya Monday 11 February 2019 Daily horoscope in Marathi

  सोमवार 11 फेब्रुवारी 2019 रोजी अश्विनी नक्षत्र असल्यामुळे शुभ नावाचा उत्तम योग जुळून येत आहे. या शुभ योगाचा फायदा 12 पैकी 7 राशीच्या लोकांसाठी होईल. अश्विनी नक्षत्रामध्ये दिवसाची सुरुवात होत असल्यामुळे सर्व सरकारी कामे पूर्ण होतील. टेंडर, टॅक्स, सबसिडी इ. रूपात धनलाभ होईल. नोकरदार लोकांना पेन्शन, पीएफ, व्हीआरएसही मिळू शकतो. या व्यतिरिक्त इतर पाच राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

  पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार...

 • aajache rashibhavishya Monday 11 February 2019 Daily horoscope in Marathi

  मेष : मनोबल उत्तम राहील. कोणतेही निर्णय त्वरीत घ्याल. नवी आव्हाने आत्मविश्वासाने स्विकाराल.आरोग्य उत्तम साथ देईल. जोडीदाराचे मन जपाल. शुभ रंग : पांढरा | अंक : ३

 • aajache rashibhavishya Monday 11 February 2019 Daily horoscope in Marathi

  वृषभ : तुमच्या मनाची काहीशी द्विधा मन:स्थिती राहील. महत्वाचे निर्णय घेणे अवघड जाईल. जमाखर्चाचा तराजू डळमळीत होईल. वेळेचे भान ठेवा.  शुभ रंग : राखाडी | अंक : ४ 

 • aajache rashibhavishya Monday 11 February 2019 Daily horoscope in Marathi

  मिथुन : आज जे मागाल त्याला देव तथास्तू म्हणेल. पूर्णपणे अनुकूल असलेला दिवस सत्कारणी लावा. काही दूरावलेली नाती जवळ येतील. हितसंबंध जुळतील. शुभ रंग : सोनेरी | अंक : ९

 • aajache rashibhavishya Monday 11 February 2019 Daily horoscope in Marathi

  कर्क : आज तुम्ही फक्त कर्तव्यास प्राधान्य द्याल. स्वत:च्या आवडी निवडीकडे दुर्लक्ष होईल. व्यावसायिकांच्या अपेक्षा वाढतील. अधिकारांचा गैरवापर करू नका.  शुभ रंग : तांबडा | अंक : ४

 • aajache rashibhavishya Monday 11 February 2019 Daily horoscope in Marathi

  सिंह : कार्यक्षेत्रात प्रत्येक पाऊल सतर्कतेने टाका. आज अती आक्रमकता नुकसानीस आमंत्रण देईल. नोकरदारांनी वरीष्ठांची मर्जी सांभाळणे अत्यंत गरजेचे आहे. शुभ रंग : अबोली | अंक : ८

 • aajache rashibhavishya Monday 11 February 2019 Daily horoscope in Marathi

  कन्या : एकावर विसंबून दुसऱ्यास अश्वासने देऊ नका. आज जे काही कराल ते तब्येतीस जपूनच करा. धाडसाचे उद्योग टाळणेच हिताचे राहील. वाहनाच्या वेगावर नियंत्रण हवे. शुभ रंग : स्ट्रॉबेरी| अंक : ४

 • aajache rashibhavishya Monday 11 February 2019 Daily horoscope in Marathi

  तूळ : तुमच्या कामावरील निष्ठेवर वरीष्ठ प्रभावित होतील. तुमच्यावर वाढीव जबाबदाऱ्या सोपवण्यात येतील. श्रमसाफल्यचे समाधान मिळवाल. आशादायी दिवस. शुभ रंग : पिस्ता | अंक : ५

 • aajache rashibhavishya Monday 11 February 2019 Daily horoscope in Marathi

  वृश्चिक : अती महत्वाकांक्षांना थोडा लगाम घालून तब्येतीवरही लक्ष देणे गरजेचे आहे. खाण्यापिणे नियंत्रीत ठेवणेही गरजेचे.  जुनी दुखणी डोके वर काढण्याची शक्यता. शुभ रंग : मोरपंखी  | अंक : ८

 • aajache rashibhavishya Monday 11 February 2019 Daily horoscope in Marathi

  धनू : कला व क्रिडा क्षेत्रातील मंडळींना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळेल. गायकांना रसिक वन्स मोअर देतील.गूढशास्त्राच्या अभ्यासकांना एखादी प्रचिती येईल. शुभ रंग : आकाशी | अंक : ७

 • aajache rashibhavishya Monday 11 February 2019 Daily horoscope in Marathi

  मकर : कामावर दांडी मारून घरी आराम करावासा वाटेल. आज काही घरगुती गरजांवर लक्ष केंद्रीत करणे गरजेचे राहील. आज मुलांचे हट्ट पुरवण्यास प्राधान्य द्याल. शुभ रंग : चंदेरी | अंक : ५

 • aajache rashibhavishya Monday 11 February 2019 Daily horoscope in Marathi

  कुंभ : कार्यक्षेत्रातील अनुकूल घटना तुमचा उत्साह वाढवतील.बेरोजगारांना नाकरीचे प्रस्ताव येतील. भावंडांमधील गैरसमज दूर होतील. आईच्या तब्येतीची काळजी घ्या. शुभ रंग : निळा | अंक : ३

 • aajache rashibhavishya Monday 11 February 2019 Daily horoscope in Marathi

  मीन : कंजूषपणा बाजूस ठेवून अवश्यक कारणांसाठी खर्च करावाच लागणार आहे.आज मित्रांचे सहकार्य चांगले राहील. नोकरीत खेळीमेळीचे वातावरण राहील. शुभ रंग : मोतिया | अंक : २

Trending