आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोमवार 19 नोव्हेंबर 2018 ला देवप्रबोधिनी एकादशी आहे. आजपासून चातुर्मास समाप्त होईल. मंगलकार्य सुरु होतील. दिवसाची सुरुवात वज्र नावाच्या अशुभ योगाने होत आहे. संध्याकाळी 6 नंतर सिद्धी नावाचा शुभ योग जुळून येत आहे. चंद्र गुरुची राशी शनीमध्ये राहील. आजच्या दिवशी भगवान विष्णू झोपेतून जागे होत आहेत. यामुळे आजचा दिवस बहुतांश राशीच्या लोकांसाठी खास राहील.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार...

बातम्या आणखी आहेत...