आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोमवार 20 ऑगस्ट रोजी ज्येष्ठा नक्षत्र असल्यामुळे वैधृती नावाचा अशुभ योग जुळून येत आहे. हा अशुभ योग 12 पैकी 5 राशीच्या लोकांसाठी अडचणी निर्माण करू शकतात. या पाच राशीच्या लोकांना वाद आणि व्यर्थ खर्चाला सामोरे जावे लागू शकते. महत्त्वाच्या कामामध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात. या व्यतिरिक्त इतर 7 राशीच्या लोकांसाठी दिवस ठीक राहील.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार...

बातम्या आणखी आहेत...