आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोमवार 24 डिसेंबर 2018 ला अत्यंत शुभ योग जुळून येत आहेत. शुभ योगामुळे आजचा दिवस सात राशीच्या लोकांसाठी खास ठरू शकतो. आज पुनर्वसू नक्षत्र असल्यामुळे ऐंद्र नावाचा योग जुळून येत आहे. यामुळे नोकरी करणाऱ्या लोकांना एक्स्ट्रॉ इन्कम होईल. बिझनेसमध्ये मोठा फायदा होऊ शकतो. प्रॉपर्टीशी संबंधित वाद संपुष्टात येतील. या व्यतिरिक्त इतर पाच राशींसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार...

बातम्या आणखी आहेत...