आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोमवार 26 नोव्हेंबर 2018 रोजी आद्रा नक्षत्र असल्यामुळे शुभ नावाचा योग जुळून येत आहे. यासोबतच आज संकष्टी चतुर्थीं आहे. यामुळे आजच्या दिवसाचे महत्त्व अधिकच वाढले आहे. आजच्या ग्रहस्थितीमुळे 12 पैकी सात राशीच्या लोकांसाठी दिवस खास राहील. या लोकांच्या अडचणी आणि चिंता समाप्त होतील. ग्रह स्थितीमुळे नोकरी आणि बिझनेसमध्ये नशिबाची साथ मिळेल. ठरवलेली कामे वेळेवर पूर्ण होतील. इतर राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र  फळ देणारा राहील.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार...

बातम्या आणखी आहेत...