आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोमवार 3 डिसेंबर 2018 रोजी चित्रा नक्षत्र असल्यामुळे सौभाग्य नावाचा शुभ योग जुळून येत आहे. यासोबतच आज उत्पत्ती एकादशी आहे. या शुभ योगाच्या प्रभावामुळे 12 पैकी 9 राशीच्या लोकांना नशिबाची साथ मिळू शकते. या नऊ राशीच्या लोकांना जुन्या अडचणींमधून मुक्ती मिळेल. हे लोक आर्थिक व्यवहार आणि गुंतवणुकीमध्ये भाग्यशाली राहतील. या व्यतिरिक्त इतर राशींसाठी आजचा दिवस संमिश्र फळ देणारा राहील.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार...

बातम्या आणखी आहेत...