आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोमवार, 3 जून रोजी शनी जयंती आहे. यासोबतच आज रोहिणी नक्षत्र असल्यामुळे  सुकर्मा नावाच्या शुभ योग्य जुळून येत आहे. हा योग सकाळी 9 वाजून 45 मिनिटांपर्यंत राहील, त्यानंतर धृती नावाचा दुसरा आणखी एक शुभ योग सुरु होत आहे. आजच्या ग्रह स्थितीमुळे 12 पैकी 8 राशीच्या लोकांसाठी दिवस लाभ करून देणारा राहील. कामामध्ये यश प्राप्त होऊ शकते. इतर चार राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा ठरू शकतो.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार...