आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोमवार 31 डिसेंबर या वर्षातील शेवटचा दिवस बहुतांश राशींच्या लोकांसाठी खास राहील. कारण आज चित्रा  नक्षत्र असल्यामुळे सुकर्मा नावाचा शुभ योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावाने 8 राशीच्या लोकांना धनलाभ होऊ शकतो. नोकरी आणि बिझनेसमध्ये नवीन कामाची प्लॅनिंग होऊ शकते. या व्यतिरिक्त इतर चार राशीच्या लोकांनी आज सांभाळून राहण्याची आवश्यकता आहे. कामामध्ये कोणत्याही प्रकारची रिस्क घेऊ नये.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार...

बातम्या आणखी आहेत...