आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

4 फेब्रुवारी 2019 रोजी श्रवण नक्षत्र असल्यामुळे सिद्धी नावाचा एक शुभ योग जुळून येत आहे. परंतु हा योग सकाळी 8 वाजेपर्यंतच राहील. त्यानंतर व्यतिपात नावाचा एक अशुभ योगही जुळून येत आहे. या शुभ आणि अशुभ योगाच्या प्रभावाने काही राशींसाठी दिवस सामान्य तर काहींसाठी अडचणींचा ठरू शकतो. अशुभ प्रभावामुळे  काही लोक जॉब आणि बिझनेससंबंधीत चुकीचे निर्णय घेतील. अशुभ ग्रह-नक्षत्रांमुळे देवाण-घेवाण आणि गुंतवणूकीत धनहानी होण्याची शक्यता राहील तर काही लोकांसाठी सोमवार मिश्रित स्वरुपाचा राहील.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार...

बातम्या आणखी आहेत...