आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Aajche Rashibhavishya Monday 7 January 2019 Daily Horoscope In Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोमवार 7 जानेवारीला उत्तराषाढा नक्षत्र आणि सूर्य-चंद्राच्या स्थितीमुळे 12 पैकी 7 राशीच्या लोकांचे उत्पन्न वाढू शकते. आजच्या दिवशी हर्षण नावाचा शुभ योग जुळून येत असल्यामुळे नोकरदार लोकांना वरिष्ठांची मदत मिळेल. बिझनेस करणाऱ्या लोकांचे नवीन सौदे होतील. लव्ह-लाईफ आणि आरोग्याच्या बाबतील दिवस चांगला राहील. या व्यतिरिक्त इतर पाच राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.


पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार...