आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुम्हाला असतील या सवयी तर पैसा विसरा, गरिबीला करतात आमंत्रित

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दैनंदिन जीवनात अनेक लोक नकळतपणे असे काही काम करतात जे भाग्यच्या दृष्टीने शुभ नसतात. काही अशुभ काम दीर्घकाळ केल्यास व्यक्तीला त्या कमाडची सवय लागते. शास्त्रानुसार अशुभ काम करणाऱ्या व्यक्तवला कधीही देवतांची कृपा प्राप्त होत नाही आणि अशा लोकांचे श्रीमंत बनण्याचे स्वप्न अपूर्णच राहते. येथे जाणून घ्या, कोणत्या 5 कामांपासून व्यक्तीने दूर राहावे...

बातम्या आणखी आहेत...