आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

SIP : मंथली 3,000 रुपयांची गुंतवणूक तुम्हला देईल 56 लाख

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - तुम्हीही सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजेच (SIP)मध्ये महिना 3 हजार रुपये गुंतवणूक करून दीर्घ काळात मोठा फंड जमा करू शकता. तुम्ही SIP मध्ये महिन्याला तीन हजार रुपये 25 वर्षांपर्यंत गुंतवल्यास प्रत्येक वर्षाला तुम्हाला गुंतवणुकीवर 12 टक्के रिटर्न मिळतो. म्हणजेच 25 वर्षात एकूण 56 लाख रुपयांचा फंड जमा होईल. यासाठी तुम्ही कधीही SIP अकाउंट उघडू शकता.


9 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळेल 47 लाख रुपये रिटर्न 
एसआयपीमध्ये तुम्ही महिन्याला 3000 रुपये गुंतवणूक केल्यास 25 वर्षात तुम्ही एकूण 9 लाख रुपये गुंतवणूक करू शकता. तुमच्या गुंतवणुकीवर वर्षाला 12 टक्के रिटर्न मिळतो. म्हणजेच एकूण 47 लाख रुपये रिटर्न मिळेल. म्हणजेच तुमची गुंतवणूक आणि रिटर्न मिळून 25 वर्षानंतर तुमची एकूण रक्कम जवळपास 56 लाख रुपये असेल.

 

SIP मध्ये मंथली गुंतवणूक 3.000 
रिटर्न  12 %
 गुंतवणुकीचा कालावधी  25 वर्ष
एकूण गुंतवणूक 9 लाख रुपये 
एकूण रिटर्न  47 लाख रुपये
एकूण फंड  56 लाख रुपये 

सोर्स- एचडीएफसी म्‍युचुअल फंड 


पुढे वाचा, एसआयपीमध्ये गुंतवणूक केल्यास कमी राहते रिस्क...

बातम्या आणखी आहेत...