Home | Business | Gadget | More than 50 percent discount on Laptops at e commerce sites

अर्ध्यापेक्षा कमी किमतीत लॅपटॉप खरेदीची संधी, 55% पर्यंत सूट; 81,974 चा लॅपटॉप 39,822 मध्ये

दिव्य मराठी वेब टीम | Update - Aug 23, 2018, 12:01 AM IST

लॅपटॉप खरेदी करायचा असेल तर सध्याची वेळ अगदी योग्य असू शकते. सध्या ई-कॉमर्स साइट्सवर लॅपटॉप 55 टक्क्यांपर्यंत स्वस्त आहे

 • More than 50 percent discount on Laptops at e commerce sites

  नवी दिल्ली - तुम्हाला लॅपटॉप खरेदी करायचा असेल तर सध्याची वेळ अगदी योग्य असू शकते. सध्या ई-कॉमर्स साइट्सवर लॅपटॉप 55 टक्क्यांपर्यंत स्वस्त मिळत आहेत. तुमच्याकडे 1.24 लाखांचा लॅपटॉप 56,000 रुपयांत तर 81,974 रुपयांचा लॅपटॉप 39,822 रुपयांत खरेदी करण्याची संधी आहे. ब्रँडबाबत बोलायचे झाल्यास अॅमेझॉन, स्‍नॅपडील, टाटा क्लिक, पेटीएम मॉल अशा ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्सवर अॅपल, HP, लिनोव्हो, डेल, मायक्रोमॅक्स, LG, मायक्रोसॉफ्ट, सोनी, पॅनासोनिक अशा ब्रँडचे लॅपटॉप उपलब्ध आहेत. चला तर मग कोणत्या साइटवर किती सूट मिळतेय हे पाहुयात.


  अॅमेझॉन
  अॅमेझॉनवर 81,974 रुपयांचा लॅपटॉप 39,822 रुपयांत मिळतोय. हे डिस्काऊंट 51 टक्क्यांपर्यंत आहे.

  ब्रँड- अॅपल, HP, लिनोव्हो, डेल, मायक्रोमॅक्‍स, अॅसस, आयबॉल, एसर, फुजित्‍सु, हुआवे, इंटेल, LG, मायक्रोसॉफ्ट, सोनी, पॅनासोनिक, प्रोबूक, सॅमसंग इत्यादी.


  स्नॅपडील
  स्नॅपडीलवर 32,900 रुपयांचा लॅपटॉप 19950 रुपयांत खरेदी करता येईल. येथे 39 टक्क्यांपर्यंत डिस्काऊंट मिळत आहे.

  ब्रँड- डेल, लिनोव्हो, HP, आयबॉल, मायक्रोमॅक्‍स, एसर, अॅपल, अॅसस, फुजित्‍सु इत्यादी.


  टाटा क्लिक
  टाटा क्लिकवर लॅपटॉपवर 43 टक्क्यांपर्यंत सूट आहे. येथे 14,999 रुपयांचे प्रोडक्ट 8,499 रुपयांत खरेदी करता येईल.

  ब्रँड- एसर, अॅ‍पल, डेल, HP, लिनोव्हो , मायक्रोमॅक्‍स, मायक्रोसॉफ्ट, अॅसस, आयबॉल इत्यादी.

  पुढे वाचा, पेटीएम मॉलवरील ऑफर


 • More than 50 percent discount on Laptops at e commerce sites

  पेटीएम मॉल
  पेटीएम मॉलवर लॅपटॉप 24 टक्क्यांपर्यंत स्वस्त आहेत. 36,990 चा लॅपटॉप 27,990 रुपयांत खरेदी करता येऊ शकतो. त्याशिवाय पेटीएम मॉल 8000 पर्यंत कॅशबॅकही देत आहे. 

  ब्रँड- डेल, अॅसस, एसर, HP, मायक्रोसॉफ्ट, मायक्रोमॅक्‍स, लिनोव्हो इत्यादी. 


  पुढे वाचा शॉपक्लुजवर किती डिस्काऊंट.. 

   

 • More than 50 percent discount on Laptops at e commerce sites

  शॉपक्लूज
  शॉपक्लूज 1.24 लाखांचा लॅपटॉप 56,000 रुपयांत देत आहे. याठिकाणी 55 टक्क्यांपर्यंतची सूट आहे. 

  ब्रँड- डेल, HP, एसर, अॅसस, कॅनन, लिनोव्हो

Trending