Home | Jeevan Mantra | Dharm | morning tulasi mantra and its benefits

स्त्री असो वा पुरुष, रोज सकाळी हे 1 काम केल्यास दूर होऊ शकते आर्थिक तंगी

रिलिजन डेस्क | Update - Dec 09, 2018, 12:05 AM IST

धार्मिक दृष्टीकोनातून घरामध्ये तुळस असल्यास सर्व पापांचा नाश होतो आणि सुखाच्या सर्व इच्छा पूर्ण होतात असे मानले जाते, रो

  • morning tulasi mantra and its benefits

    हिंदू धर्मामध्ये तुळशीच्या रोपाला पवित्र मानले जाते. धर्म ग्रंथांमध्ये भगवान विष्णू आणि वृंदा म्हणजे तुळस यांच्या विवाहाचा उल्लेख आढळून येतो. यामुळे तुळशीला विष्णुप्रिया म्हटले जाते. याच कारणामुळे घराच्या आंगणात लावलेले तुळशीचे रोप घरातील कलह आणि दारिद्र्य दूर करणारे मानले जाते.


    धार्मिक दृष्टीकोनातून घरामध्ये तुळस असल्यास सर्व पापांचा नाश होतो आणि सुखाच्या सर्व इच्छा पूर्ण होतात असे मानले जाते. केवळ स्त्रियांनीच नाही तर पुरुषांनीसुद्धा स्नान केल्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करून तुळशीची पूजा करावी. जल अर्पण करून तुपाचा दिवा लावावा. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, मंत्र आणि अर्थ...

  • morning tulasi mantra and its benefits
  • morning tulasi mantra and its benefits

Trending