आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Most Dangerous Drugs From China Reached Britain, People Becoming Zombies

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चीनमधून ब्रिटेनला पोहचले हे जगतील सगळ्यात भयानक ड्रग्स, याचा नशा करणारे खात आहेत जिवंत उंदिर आणि मानवी डोळे, करत आहेत झॉम्बी सारखे वर्तन...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ब्रिटेन- इंग्लंडच्या अनेक परिसरात लोक भयानक ड्रग्सचे शिकार झाले आहेत. फ्लाक्का नावाचे हे ड्रग्स चीनमधून ब्रिटेनमध्ये पोहचला आहे, ज्यला घेणारे राक्षस बनत आहेत. याची नशा करणारे लोक झॉम्बीप्रमाणे होते आहेत, जे जिवंत उंदीर आणि लोकांचे डोळे फोडून खात आहेत. अनेक ठिकाणी हे ड्रग्स घेणाऱ्या लोकांना झाडासोबत संभोग करताना पाहण्यात आले आहे. एक्सपर्ट्सनी सांगितले की, मानवाकडून बनवण्यात आलेला हा सगळ्यात भयानक कॅनिबल ड्रग आहे आणि याने ब्रिटेन सरकारची झोप उडवली आहे. इतकच काय तर हे ड्रग्स भारतातही आले आहे.


- सतत वाढणाऱ्या कॅनिबल अटॅकच्या घटनांनंतर या ड्रग्सची माहिती मिळाली. ब्रिटेन पोलिसांकडे अनेक लोकांवर झालेल्या हल्लाची घटना येत आहेत, यात बहूतेक प्रकरणात ड्रग्स अॅडीक्टकडून हल्ला झाल्याचे समोर आले आहे.
- डोळा फोडून खाण्याचा प्रकरणात पोलिसांना कळाले की असा प्रकार कोणी सनकीच करू शकतो, तपासात समोर आले की, फ्लाक्का ड्रग्समुळेच लोक अशा प्रकारची कृत्ये करत आहेत.


सगळ्यात मोठा धोका म्हणजे हे ड्रग्स स्वस्त आहे

- ब्रिटेन सरकारची झोप यामुळे उडाली आहे की, इतर ड्रग्सपेक्षा हे ड्रग्स खुप स्वस्त आहे. 2 पाउंड म्हणजेच फक्त 200 रूपयांत रस्त्यावर हे ड्रग्स विकल्या जात आहे.
- ड्रग्सची माहिती असणारे एक्सपर्ट अब्बासा केनानी यांनी सांगितले की, हे स्वस्त आहे हाच सगळ्यात मोठा धोका आहे. यामुळेच पूर्ण ब्रिटेनमध्ये हे ड्रग्स मोठ्या प्रमाणावर विकल्या जात आहे. 2018 मध्ये हे ड्रग घेणाऱ्या 950 लोकांना अटक करण्यात आले होते.

- एक्सपर्ट्सनी सांगितले की, फ्लाक्का कोकीन किंवा क्रोकोडिल प्रमाणे खुप भयानक साइकिडॅलिक ड्रग आहे. हे मीठप्रमाणे असते, याचा वास घेताच किंवा चव घेताच शरिरावर याचा परिणाम होतो. यामुळे भयानक आक्रामकता, पागलपना आणि स्मृतीभ्रश सारखी स्थिती निर्माण होते. याचे सेवन करणारे लोक इतर लोकांची शिकार करतात.

 
'झॉम्बी'ने भारतात ठेवले पाऊल
भरातातील अनेक शहरात हे ड्रग्स सापडले आहे. ब्लॅक माम्बा नावानी लोकप्रिय हे ड्रग भारतात आले आहे. याच्या परिणामाची माहिती नसतानाही अनेक ड्रग डिलर्स याला इतर ड्रग्स प्रमाणे शाळा-कॉलेजात सप्लाय करत आहेत. या जीवघेण्या ड्रग्सने मुंबई, दिल्ली, पणजी, बंगळुरू, हैदराबाद सारख्या शहरात एंट्री घेतली आहे.

 

पुढील स्लाइडवर पाहा...