आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Most Dangerous & Mysterious Man On Earth, Who Learned Black Magic From Indian & Kept A Demon In His Home

जगातील सर्वात रहस्यमयी माणूस, सैतानाला घरात कैद केल्याचा दावा, पहिल्यांदाच समोर आले भीतिदायक Photos

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

(ही कहाणी 'सोशल व्हायरल' सिरीजवर आधारित आहे. या सिरीजमध्ये आम्ही तुमच्यासाठी जगभरातील मोस्ट व्हायरल, शॉकिंग, इमोशनल, इन्स्पिरेशनल स्टोरी शेअर करतो. तसेच सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या खोट्या आणि खऱ्या दाव्यांबाबतही सांगतो.)

 

ब्रिटन - तो एका धनाढ्य कुटुंबात जन्मला. परंतु त्याला ख्रिश्चन धर्मावर विश्वास नव्हता. यामुळे त्याने आपल्या आईवडिलांना सोडून दिले आणि एक नवाच धर्म काढला. काही काळानंतर त्याला हिमालयाच्या शिखरांवर चढण्याची खुमखुमी आली. परंतु असे करू शकला नाही, म्हणून भारतातून काळ्या जादूची विद्या शिकून ब्रिटनला परत गेला. असे मानले जात होते की, त्याने आपल्या घरात सैतानाला बंदी बनवून ठेवले होते. त्याच्या घरात जो कोणी गेला, तो एकतर वेडा झाला किंवा त्याचा मृत्यू तरी झाला. आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत, जगातील सर्वात रहस्यमयी आणि खतरनाक माणूस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या व्यक्तीची कहाणी.

 

- या गूढ माणसाचे नाव होते एलिस्टर क्राउली. अॅलिस्टरला जगातील सर्वात वाईट माणूस म्हटले जाते. 1875 मध्ये जन्मलेल्या क्राउलीने स्वत:ला 'द ग्रेट बीस्ट, 666' नावाच्या सैतानी शैलीमध्ये ढाळले होते. त्याने जो धर्म बनवला त्याचे नाव होते थेलेमा. हा एक असा धर्म होता जो मानणारे लोक गुप्तरीतीने राहायचे, त्यांच्याबाबत खूप कमी माहिती बाहेर यायची.

 

- तो जादू-टोणा आणि तंत्रविद्या मानणारा होता. त्याने आपल्या धर्मात सेक्सला एक वेगळाच दर्जा देऊन ठेवला होता. 1947 मध्ये मृत्यूआधी त्याला या गोष्टीचा गर्व होता की, तो '‍दुनिया सर्वात अत्याचारी प्राणी' आहे.

 

सेक्स अन् मंत्रांसोबत करायचा जादूटोणा
तो अनेक महिलांना बंदी बनवायचा, त्यांच्यावर बलात्कार करून जादूटोणा करायचा. तो त्याच्या मंत्रांबाबत असा दावा करायचा की, याद्वारे इतरांचे वाईट करणाऱ्या देवतांना जागृत करता येते. त्याच्या या कृत्यांमध्ये अंमली पदार्थांचाही स्वैर वापर व्हायचा. यात अफू, कोकेन, हेरोइन आणि मेस्कालाइन यांचा समावेश होता.

 

अनेक सेलिब्रिटी होते त्याचे भक्त
क्राउलीकडे एक वेगळेच आकर्षण होते, ज्यामुळे अनेक नेते आणि सेलिब्रिटी त्याचे भक्त बनले. अनेकांनी आपले करिअर सोडून त्याच्यासोबत वेळ घालवणे सुरू केले. लोक नियमितपणे त्याचे जादू आणि अघोरी कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊ लागले. हे सर्व एवढ्या गुप्त रीतीने व्हायचे की, इतर कुणालाही माहिती होत नव्हती.

 

जो त्याच्या घरी गेला, जिवंत परतलाच नाही
- क्राउलीच्या ब्रिटनमधील या भीतिदायक घराचे फोटो नुकतेच सोशली मीडियावर आले आहेत. त्याचा दावा होता की, त्याने येथेच सैतानाला कैद करून ठेवले होते. 1947 मध्ये त्याच्या मृत्यूनंतर या प्रॉपर्टीचा लिलाव करण्यात आला. परंतु ज्या दांपत्याने त्याची खरेदी केली, त्यापैकी एकाच तेथेच मृत्यू झाला, तर दुसरा जोडीदार वेडा झाला. यानंतर काही संशोधकांनी या जागेवर जाण्याची हिंमत केली आणि मग जगापुढे या भीतिदायक घराचे फोटोज समोर आले. तथापि, घरात जाणाऱ्या संशोधकांना काहीही झाले नाही.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, संबंधित आणखी Photos... 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...