आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काय? शोलेमधील ती गाजलेली ट्यूनही चोरीचीच! बॉलिवुडवर चोरीचा आणखी एक आरोप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेनमेंट डेस्क - संपूर्ण जगभरात बॉलिवूडचा बोलबाला असल्याचे चित्र पाहायला मिळते. भारतीय चित्रपटांचे वैशिष्ट्य म्हणजे, चित्रपटांतील गाणी. भारतीय चित्रपटांवर नेहमीच कॉपी केली जात असल्याचा आरोप होतो. त्याचा भारतीयांना रागही येतो आणि ते अपेक्षितही आहे. पण भारतीय चित्रपटांत अनेकदा चोरीच्या ट्युन्स ऐकायला मिळत असल्याचे अनेक पुरावे आजवर मिळाले आहेत. असाच आणखी एक पुरावा नुकताच समोर आल्याने पुन्हा यावषयी चर्चा सुरू जाली आहे. एका टट्विटर अकाउंटवर चक्क शोलेची प्रसिद्ध ट्यून चोरीची असल्याचा दावा करण्यात आला आहे.  

 

 

अनेक दिग्गजांनी संगीतकारांवर आरोप 

बॉलिवुडच्या चित्रपटांमध्ये कशाप्रकारे चोरीच्या ट्युन्स वापरल्या जातात हे सिद्ध करण्यासाठी 'Desi Gooner' नावाच्या एका ट्विटर अकाउंटवर अशी गाणी शेअर केली आहेत. बॉलिवुडमध्ये अन्नु मलिक, प्रितम आणि हिमेश रेशमिया यांच्यासह अनेक दिग्गजांनी संगीत चोरी केल्याचा दावा त्यायात करण्यात आला आहे. 

Thread of all the bollywood tunes that are copied from songs of foreign artists.

— Desi Gooner (@Sahil_Adhikaari) September 30, 2018
बातम्या आणखी आहेत...