आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वजन कमी करणाऱ्यांसाठी प्रेरणादायक आहे ही कथा...कोणतेही वर्कआउट न करता या मुलाने कमी केले 43 किलो वजन; स्वतःच सांगितले कशाप्रकारे जीमला न जाता कमी केले वजन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हेल्थ डेस्क। लोकांना वजन कमी करण्याची इच्छा असते. त्यासाठी ते सुरुवातही करतात पण लवकर वजन कमी होत असल्यामुळे हार मानतात. पण कठोर परिश्रम घेतल्यास तुम्हाला तुमचे लक्ष प्राप्त करण्यास कोणीही रोखू शकत नाही. एकेकाळी दिल्लीतील जय खन्नाचे 136 किलो वजन झाले होते. पण त्यांनी फक्त 6 महिन्यात 43 किलो वजन कमी केले. त्यांनी मीडियासोबत वजन कमी करण्याचा प्रवास शेअर केला आहे. तर जाणून घेऊयात त्यांनी हे कसे केले. 


अशाप्रकारे घेतला डायट 
ब्रेकफास्ट : कॉफी, टोस्ट, भाज्या 
जेवण : दोन पोळ्या, रायत्या आणि सलाड
रात्रीचे जेवण : दोन पोळ्या, भाजी आणि रायता. 
मध्ये मध्ये स्नॅक्सचा आहार

 

कधीकाळी 2 हजार कॅलरीज खात होते. 

> कधीकाळी जय डायट करताना दोन हजार कॅलरीज आपल्या शरीरात घेत होते. 
> वजन कमी करण्याचा निश्चय करताच कॅलरीजचे मोजमाप सुरू केले.  
> यावरून आवश्यकतेपेक्षा जास्त कॅलरीज शरीरात जात असल्याचे निदर्शनास आले. 
> यानंतर हळूहळू कॅलरीजची मात्रा कमी केली. यामुळे शरीरावरील चर्बी कमी होण्यास सुरुवात झाली. 

 

कधीच वर्कआउट केले नाही. 
> जय यांनी वजन कमी करण्यासाठी कधीच वर्कआउट केले नाही. डायटिंगने वजन कमी झाल्याचे त्यांनी सांगितले. ते नेहमीच आवश्यकतेपेक्षा जास्त कॅलरीज खात होते. वजन कमी करण्यासाठी कॅलरीज खाण्यावर त्यांनी नियंत्रण केले. 
> यु्ट्यूबवर फिटनेस वीडिओज पाहून प्रोत्साहित होत होते. त्यांनी कोणत्याही परिस्थिती वजन कमी करायचे होते. 

> ते म्हणतात की, माणसाने कधीच प्रयत्न करणे सोडू नये. आपल्या चुकांपासून शिकायला हवे आणि स्वतःवर प्रेम करायला शिकावे. 

बातम्या आणखी आहेत...