आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या गंभीर आजाराने ग्रस्त आहे हा पॉर्न स्टार, झोपूनच करावे लागते शूटिंग; वय ऐकूण बसेल धक्का

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - या फोटोतील मुलाला सामान्य चिमुकला समजण्याची चूक करू नका. पहिल्या नजरेत तो साधाभोळा वाटत असला तरी प्रत्यक्षात तो 24 वर्षीय जपानी पॉर्न स्टार आहे. त्याची उंची फक्त 3.6 इंच आहे. तो पॉर्न मूव्हीजमध्ये फक्त अॅक्टिंगच नाही, तर दिग्दर्शन सुद्धा करतो. त्याचे नाव कोहे निशी उर्फ निशीकुन असे आहे. कमी उंची आणि निष्पाप चेहरा त्याला उर्वरीत पॉर्न स्टारपासून वेगळे करतो.


झोपूनच शूट करतो प्रत्येक सीन
पॉर्न डायरेक्टर केई मोरिकाव्हा आणि निशीकुन यांची भेट एका पबमध्ये झाली होती. त्यांना सर्वप्रथम निशीकनसोबत पॉर्न शूट करण्याची कल्पना सुचली. त्यांनीच निशीकुनला पॉर्न इंडस्ट्रीत आणले. पॉर्न इंडस्ट्रीत लहान मुलांच्या लैंगिक शोषणाविरोधात कठोर नितीनिर्देश पाळले जातात. अल्पवयीनांना तेथे काम मिळत नाही. पण, लपून अल्पवयीनांचे पॉर्न सर्च करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. अशात साडे तीन फुटांच्या 24 वर्षीय निशीकुनची मागणी वाढली आहे. निशीकुनची हाइट आणि निष्पाप चेहऱ्यामुळे त्याला मागणी वाढली आणि पाहता-पाहता तो पॉर्न इंडस्ट्रीचा स्टार बनला. त्याने या इंडस्ट्रीतून इतके पैसे कमवले, की तो स्वतः पॉर्न मूव्हीज डायरेक्ट करतो.


5 मिनिटांपेक्षा जास्त उभा राहू शकत नाही
निशीकुनला म्यूकोपॉलीसॅक्रिडोसिस नावाचा बरा नाही होणारा रोग आहे. त्याला दुसऱ्या शब्दात ब्रेन ट्यूमर देखील म्हटले जाऊ शकते. या रोगाने त्याची हाडे अतिशय ठिसूळ झाली आहेत. त्याच्या पाय आणि पाठीच्या कणासह सर्वच हाडे कमकुवत आहेत. त्यामुळे, तो 5 मिनिटांपेक्षा जास्त उभा राहू शकत नाही. या आजारामुळे निशीकूनच्या हातांमध्ये ताकद नाही. तो प्लास्टिकच्या बाटलीचे झाकन सुद्धा उघडू शकत नाही. एवढेच नव्हे, तर त्याला एका कानातून ऐकू येत नाही. डॉक्टरांनी त्याच्यावर बोन मॅरो ट्रान्सप्लांट केला. पण, या उपचाराने त्याच्या रोगाची वाढ थांबली आहे. आधी झालेल्या नुकसानीपासून तो सावरू शकला नाही.

बातम्या आणखी आहेत...