आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगातील सर्वात शक्तीशाली राष्ट्रपतींचे विमान, याचे टॉयलेट सीटही आहे सोन्याचे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मॉस्को. जगातील सर्वात शक्तीशाली नेता रुसचे राष्ट्रपती व्लादिमिर पुतिन यांचे विमान एखाद्या आश्चर्यापेक्षा कमी नाही. 3500 कोटी रुपयांच्या या विमानात अशा काही गोष्टी आहेत, ज्याची कल्पना तुम्ही कधीच केली नसेल. एका 15 वर्षांच्या मुलाला नुकतेच या अद्भुत विमानात जाण्याची संधी मिळाली. या मुलाने जगभरात प्रसिध्द असणा-या या विमानाचे अनेक सीक्रेट्स सांगितले, यामध्ये पुतिन यांच्या गोल्डन टॉयलेटचाही समावेश आहे. हे पुर्णपणे सोन्याने बनलेले आहे. 

 

यामुळे मध्ये जायला मिळाले 
अर्सलान केपकुलोव Arslan Kaipkulov नावाच्या मुलाला एक गंभीर आजार आहे. त्याची इच्छा पुर्ण करण्यासाठी सरकारने त्याला पुतिन यांच्या विमानात फिरण्याची संधी दिली. या मुलाला पुतिन यांच्या 500 मिलियन डॉलरच्या प्लेन इल्यूशिन आयएल-96-300 पीयूमध्ये जाण्याची संधी मिळाली. येथे पुतिन स्वतः या मुलासोबत फोनवर बोलले आणि त्याला एक कॅमेरा गिफ्ट गेला. 


4 हजार स्क्वेअर फिट जागा 
या मुलाला या प्लेनची विशेषता आणि लग्जरीविषयी सांगण्यात आले. पण त्याला काही कॉन्फिडेंशियल भागांपर्यंत नेण्यात आले नाही, तेथील फोटोग्राफीही करु दिली नाही. पुतिन यांच्याजवळ 4 प्रेजिडेंशल विमान आहेत. यामध्ये हे विमान सर्वात खास आहे. 4 हजार स्क्वेअर फूट केबिन एरिया असणा-या या जेटमध्ये बेडरुम, मीटिंग रुम, किचन आणि जिमसोबतच सर्व काही आहे. 

 

इंटीरियर खास आहे 
जेटचे इंटीरियर खुप शानदार आहे. याच्या मदतीने राष्ट्रपती आणि त्यांचा स्टाफ हजारो मीटर उंचीवरही शांततेत एखाद्या गंभीर विषयावर चर्चा करु शकतात.

 

आरामदायक बेडरुम 
या शानदार जेटमध्ये एक आरामदायक बेडरुमही आहे. जर राष्ट्रपतींना कधी झोप आली किंवा थकवा जाणवला तर ते या बेडरुममध्ये आराम करु शकतात.

 

जिमची सुविधा 
या जेटमध्ये एक जिमही आहे. राष्ट्रपती पुतिन हे 38 हजार फूट उंचीवरही असले तरही ते आपल्या आरोग्याची काळजी घेऊ शकतात.

बातम्या आणखी आहेत...