Home | Khabrein Jara Hat Ke | Most Sexy Girl Hide By Her Parents

सौंदर्यामुळे एकटक पाहतात लोक, बार्बी डॉलसारखी दिसत असल्याने घराबाहेर पडू देत नाहीत आईवडील, अशी आहे LIFE

दिव्य मराठी वेब टीम | Update - Nov 08, 2018, 12:04 AM IST

ती एवढी सुंदर आहे की, लोक तिला एकटक पाहत राहतात

 • Most Sexy Girl Hide By Her Parents

  रशियाची 26 वर्षीय मॉडेल Angelica Kenova एवढी सुंदर आहे की, तिला घरातच कैदेत ठेवावे लागतेय. हो, हे खरे आहे. एंजिलिका बार्बी डॉलसारखी दिसत असल्याने तिचे आईवडील तिला घराबाहेर निघू देत नाहीत. ती एवढी सुंदर आहे की, लोक तिला एकटक पाहत राहतात.

  एंजिलिका म्हणते...
  - एंजिलिकाने सांगितले की, लोकांना वाटते की मला कैदेत ठेवले जातेय, पण हे म्हणणे चुकीचे आहे. माझे आईबाबा माझी खूप जास्त काळजी घेतात. ते मला कुठेच एकटीने जाऊ देत नाहीत. मला बॉयफ्रेंड बनवण्याचीही परमिशन नाहीये. मी बार्बी डॉलसारखीच घरात राहत असल्याने मला बाहेरच्या जगाचा अनुभव नाही, म्हणून माझ्या पालकांची काळजी योग्यच आहे.

  कोणतीही प्लास्टिक सर्जरी केलेली नाही...
  - एंजिलिका म्हणते की, लोक तिची बॉडी पाहून म्हणतात की, तू प्लास्टिक सर्जरी केली आहेस, पण हे खरे नाही. मी आजपर्यंत एकदाही सर्जरी केलेली नाहीये.

  आईचे खरेदी करते कपडे..
  - एंजिलिका 26 वर्षांची झाली आहे, पण आजही तिचे कपडे तिची आईच खरेदी करते. त्यांनी सांगितले की, माझे सर्व कपडे बार्बीसारखे आहेत.

  पुढच्या स्लाइड्सवर पाहा, एंजिलिकाचे सोशल मीडियावर असलेले फोटोज....

 • Most Sexy Girl Hide By Her Parents
 • Most Sexy Girl Hide By Her Parents
 • Most Sexy Girl Hide By Her Parents
 • Most Sexy Girl Hide By Her Parents

Trending