Home | International | Other Country | Most Weird Marriage Tradition Of China Where Brides Clothes Removed By Grooms Friends

नवरीचे कपडे उरवतात नवरदेवाचे मित्र, विचित्र आहे या देशाची ही परंपरा

दिव्य मराठी वेब टीम | Update - Nov 08, 2018, 12:00 AM IST

लग्नाची ही विचित्र परंपरा, ऐकून बसेल धक्का

 • Most Weird Marriage Tradition Of China Where Brides Clothes Removed By Grooms Friends

  लग्नावरून प्रत्येक देशाची एक आपली परंपरा आणि रीतिरिवाज असतात. अनेक परंपरा या थोरामोठ्यांचा आदर करणाऱ्या, हृदयाला स्पर्श करून जाणाऱ्या असतात, परंतु काही ठिकाणी एवढ्या विचित्र परंपरा आहेत की, ज्या ऐकून तुम्ही चकित व्हाल. अशीच काहीशी परंपरा आहे चीनमध्ये. येथे नवरदेवाचे मित्र नवरीचे अक्षरश: कपडे उतरवतात. आणि नवरा आपल्या मित्रांपासून तिला वाचवण्याचा प्रयत्न करतो. ही अशी अजब परंपरा आहे, जी फक्त चीनमध्येच फॉलो केली जाते. काही दिवसांपूर्वीच या विचित्र परंपरेचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यानंतर या परंपरेवर जगभरातून जोरदार टीका करण्यात आली होती.

  पुढच्या स्लाइडवर पाहा, या परंपरेबद्दल सांगणारा व्हिडिओ व व्हायरल झालेले दृश्य..
  Courtesy- Letstalk Saddam

Trending