Home | National | Other State | Mother Badly Beated Her One and Half Year old Daughter

शॉकिंग CCTV फुटेज: दिड वर्षाच्‍या मुलावर आईची 'थर्ड डिग्री', 'चुप राहा नाहीतर जीव घेईल', आईचे बोल

दिव्‍य मराठी वेब टीम | Update - Sep 04, 2018, 12:00 AM IST

सोशल मीडियावर आपल्‍या दीड वर्षाच्‍या मुलाला मारहाण करतानाचा एक असा व्हिडिओ व्‍हायरल होत आहे,

  • सोशल मीडियावर आपल्‍या दीड वर्षाच्‍या मुलाला मारहाण करतानाचा एक असा व्हिडिओ व्‍हायरल होत आहे, जो पाहून कोणीही विचलित होईल. यामध्‍ये आई आपल्‍या मुलाला निर्दयीपणे मारत असल्‍याचे दिसत आहे. मुल जोरजोराने रडत आहे. तरीदेखील ही आई मारहाण करण्‍याचे काही थांबवत नाही. इतकेच नव्‍हे तर, 'चुप राहा, नाहीतर मारून टाकेल.' असे मुलाला खेकसतानाही आई दिसत आाहे.

Trending