आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासिमला - हिमाचल प्रदेशातून एक खळबळजनक घटना उजेडात आली आहे. सिमल्याजवळील चंबामध्ये एका सासू आणि सून मिळून घरातच देहव्यापार सुरू केला. याची माहिती कळताच पूर्ण परिसरात खळबळ उडाली.
असा झाला खुलासा...
सूत्रांनुसार, ज्या घरात सासू आणि सून मिळून देहव्यापार करत होते, त्याच्या अगदी जवळ एक कॉलेज आहे. एका दिवशी काही विद्यार्थी कॉलेज आटोपल्यावर जवळून जात होते. तेवढ्यात त्यांना घरातून विचित्र आवाज कानावर आले. त्यांनी सहज आत डोकावून पाहिल्यावर त्यांच्या पायाखालची वाळूच सरकली. विद्यार्थ्यांनी ताबडतोब पोलिसांना याची माहिती कळवली. एएसपी रमण शर्मा म्हणाले की, जेव्हा आम्हाला याची माहिती मिळाली तेव्हा आम्ही सापळा रचला. यानुसार शुक्रवारी घरावर छापा टाकला असता तेथे आणखी 5 तरुणी आढळून आल्या. त्यांच्याकडून देहव्यापार करवून घेतला जात होता.
5 महिलांना करण्यात आले अटक
एएसपी रमण शर्मा म्हणाले की, छापेमारीदरम्यान घरात 5 महिला होत्या, त्यांना अटक करण्यात आली आहे. दुसरीकडे पोलिस अधीक्षक डॉ. मोनिका म्हणाल्या की, सुलतानपूरमध्ये 5 महिलांना देहव्यापार करताना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. सासू आणि सून मिळून हा धंदा चालवत होत्या. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सध्या याप्रकरणाची अधिक चौकशी सुरू आहे.
पुढच्या स्लाइडवर पाहा, संबंधित माहिती...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.