आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

3 वर्षांच्या मुलीसाठी आईने आणली होती बार्बी डॉल, बाहेरून एकदम साधी दिसायची, पण आतून होती विचीत्र...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ब्यूनस आयर्स- अर्जेंटीनाची राजधानी ब्यूनस आयर्समध्ये एका आईने आपल्या 3 वर्षांच्या मुलीसाठी डॉल आणली. बार्बी डॉलला पाहून लहान मुलगी खुप आनंदी झाली. काही दिवसानंतर आई त्या डॉलचे कपडे बदलत होती तेव्हा ती हैराण झाली. ड्रेस बदलत असताना महिलने जे पाहिले ते खुप विचीत्र होते. महिलेने याची माहिती सोशल मिडीयावर शेअर केली.


- राग आलेल्या आईने डॉल बनवणाऱ्या कंपनीवर आपला राग काढला.
- महिलेने त्या डॉलचे कपडे काढताच मुलीने डॉलच्या दोन पायांमध्ये पाहिले आणि जे दिसले ते पाहून आईला विचारून लागली की हे काय आहे.
- तेथे प्लास्टीकचा असा एक भाग होता जो नसायला हवा होता.
- महिला ते पाहून हैराण झाली की, लहान मुलांच्या खेळण्यात असे कसकाय असू शकते.

 

ही ट्रांसजेन्डर डॉल आहे? 

- राग आलेल्या आईने विचार केला आणि अंदाज लावला की ही ट्रांसजेन्डर डॉल आहे? खरतर डॉलवर तो भाग मेल बॉडी पार्टचा होता त्यामुळे महिलेचा रागाचा पारा चढला. महिला म्हणली मी विचारदेखील करू शकत नाही की, या प्रकारचा भाग कसकाय लहान मुलांच्या खेळण्यात असू शकतो. मी आता माझ्या मुलीला काय उत्तर देऊ.

- एकीकडे या महिलेने सोशल मिडीयावर नाहाजी व्यक्त केली आहे तर, दुसरीकडे काहि कंपन्या बाजारात ट्रांसजेंडर डॉल आनण्याच्या तयारीत आहेत. 

 

पुढील स्लाइडवर पाहा त्या डॉलचे काही फोटोज...

बातम्या आणखी आहेत...