आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Mother Shares Photo Of Six year old Son Eating Alone , Goes Viral For Weird Reason

वाढदिवशी एकटाच खात होता पिझ्झा , आईने सोशल मीडियावर फोटो शेअर करताच झाला व्हायरल, सत्य कळाल्यावर लोक झाले इमोशनल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टक्सन- अमेरिकेतील एका महिलेने अपल्या 6 वर्षाच्या मुलाचा एक फोटो शेअर केला आहे. त्यात तो टेबलवर एकटा बसून पिज्जा खात आहे, आणि बर्थडे पार्टीमध्ये येणाऱ्या पाहुण्यांची वाट पाहताना दिसत आहे. पण पार्टीमध्ये एकही गेस्ट आला नाही. काही क्षणातच मुलाचा हा फोटो सोशल मीडियावर  व्हायरल झाला. लोकांना जेव्हा त्या फोटो मागचे सत्य कळाले तेव्हा सगळे लोक त्या मुलाला सपोर्ट करण्यासाठी पुढे आले. 

  
पार्टीमध्ये कोणीच गेस्ट आले नाही
- घटना अॅरिझोनाच्या टक्सन  येथील आहे, जिथे त्याच्या आईने आपला मुलगा टेडीच्या बर्थडे निमित्त लोकल पाइपर पिज्जा नावाच्या रेस्तरॉ मध्ये पिझ्झा पार्टीचे आयोजन केले हाते. 

- सिलने या पार्टीमध्ये टेडीच्या जवळजवळ 30 क्लामेट्स ला इनव्हाइट केले हाते. त्यांच्यासाठी तिने पिज्जा आणि रिटर्न गिफ्ट मध्ये गुडी बॅग्स तयार  केल्या.

- पण या पार्टीमध्ये टेडीचा एकही मिञ आला नाही, आणि तो टेबलवर एकटा बसून त्यांची वाट पाहात पिझ्झा खात बसला.
- खुप वेळ झाला पण कोणीच आले नाही. निराश होऊन शेवटी सिलने एकट्या टेडीचा फोटो काढुन तो एका लोकल पञकार निक विन जँट ला पाठवला, त्याने तो फोटो आपल्या फेसबूक वर शेअर केला.

- अल्पावधीतच फोटो सोशल मीडिया वर व्हायरल झाला. लोकाना जेव्हा या मागची गोष्ट कळाली तेव्हा लोकांनी मेसेज द्वारे टेडी ला शुभेच्छा दिल्या. 

 

सोशल मीडिया वरुन मिळाला सपोर्ट
- एका यूझरने लिहिले की, हा तर आनंदी दिसतोय. तर काहींनी लोकांच्या न येण्यावर नाराजी व्यक्त केली. बाकी लोकांनी टेडीला बर्थडे विश केले.
- त्यासोबतच बास्केटबॉल टीम फिनिक्स सनने टेडी  आणि त्याच्या आईला अपला येणारा मॅच पाहण्यासाठी टिकेट देण्याचे सांगितले.  
- त्यानंतर फुटबॉल क्लब फिनिक्स राइजिंगने पण टेडीला या शुक्रवारी आपल्या 7000 मिञांसोबत एन्जॉय करण्यासाठी  इनवाइट केले.

 

रेस्तरॉने केले नवीन पार्टीचे आयोजन
या घटनेनंतर रेस्तरॉनेही टेडी साठी शाळेत एक सरप्राइज ठेवले.  रेस्तरॉच्या मार्केटिंग कोआर्डिनेंटर जेनिफर क्रेब्सने सांगितले की आता ते टेडीसाठी शाळेत एक बर्थडे पार्टी आयोजित करणार आहेत. त्यात मस्कट, बलून, केक, पिझ्झा आणि गिफ्ट्स सगळे असेल. 

 

बातम्या आणखी आहेत...