आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Mother Shunned By People After Dating Just After Husbands Death

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कँसरमुळे पतीचे झाले निधन, 8 आठवड्यानंतर पत्नीने केले असे काम, सगळ्यांनी दिल्या शिव्या...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मॅनचेस्टर- ब्रिटेनमध्ये राहणाऱ्या एका महिलेच्या पतीचे निधन झाले, त्यानंतर त्या महिलेने जे केले ते पाहून सगळीकडून तिला शिव्या मिळत आहेत. आता त्या महिलेने सोशल मिडीयाच्या माध्यमातून लोकांना विचारले आहे मी काय चुक केली? 


- मॅनचेस्टरमध्ये राहणारी 42 वर्षीय नतालिया ड्रूरीच्या 50 पतीचे निधन झाले. पतीच्या मृत्युनंतर तिने एका डेटींग अॅपच्या मदतीने 8 आठवड्यानंतर डेटींग करणे सुरू केले.

- महिलेला डेटींग अॅपवरून एक डोडीदार मिळाला आणि ती त्याच्यासोबत वेळ घालवू लागली. ही गोष्टी तिच्या कुटुंबातील लोक आणि मित्रांना कळाली आणि सगळे तिला शिव्या देऊ लागले. त्यानंतर तिला खुप त्रास देण्यात आला आणि हे सुरू झालेले नवीन नाते तिथेच संपून गेले.


मी एकटी पडली होते

- नतालिया म्हणली,''पतीच्या जाण्याने मी खुप एकटी पडले होते. माझ्या मित्रानी मला बोलने बंद केले होते. वेळेसोबत माझा एकटेपणा वाढु लागला. त्यानंतर 2 महिन्यांनी मी बाहेर पडले आणि विचार केला की, मी आता रडत बसु शकत नाही. मला आयुष्टात पुढे जायचय आणि मुलांनाही मोठ करायचय.''

 

''त्यानंतर एका डेटींग साइटच्या मदतीने मी पॉलला भेटले. मी विचार केली की दुसरे लग्न करावे, समाजाच्या दबावाखाली येऊन माझे आणि माझ्या मुलांचे आयुष्य मला खराब नव्हते करायचे. मला आधाराची गरज होती जो मला पॉलने दिला.''

- त्यानंतर नतालियाच्या मृत पतीच्या घरच्यांनी तिला टोमने मारणे सुरू केले, आणि म्हणाले की तुझ्या या वागण्याने पतीला शांति मिळणार नाही. या सगळ्यांपासून त्रस्त होऊन तिने पॉलसोबत लग्न करून दुर राहणे पसंत केले.