आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मतदानाच्या आधी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांचा हा फोटो होत आहे व्हायरल, खाण्याच्या ताटात दिसत आहे मीट.....

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


नॅशनल डेस्क- मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांचा एक खोटा फोटो सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे, ज्यात ते मीट खाताना दिसत आहेत. जवळ-जवळ सगळ्या ट्वीट आणि पोस्ट्समध्ये एकाच कॅप्शनचा वापर केला आहे. 

 

तपास केल्यावर समोर आले सत्य
शिवराज सिंह चौहान यांना टार्गेट करण्यासाठी सोशल मिडीया युझर्यनी या फोटोचा वापर करून त्यासोबत छेडछाड केली आहे. खरा फोटो प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाचा आहे आणि त्याला शिवराज सिंग हेलिकॉप्टर दौरा करत होते त्यावेळेस घेतला आहे. 

 

  ‘Home-cooked food, nap in chopper, multiple rallies make up Shivraj chouhan’s schedule’ या कॅप्शन सोबत 17 नोव्हेंबरला शेअर केल्याची ‘द ट्रिब्यून’ची रिपोर्ट मिळाली आहे, त्यात खरा फोटो होता ज्यासाठी पीटीआईला क्रेडिट दिले गेले आहे. त्यात हे पण सांगितले होते की, शिवराज सिंह चौहान यांनी घरचे शाकाहारी जेवण केले होते. त्यामुळे हा फोटो फेक असल्याचे समोर आले आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...