आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेव्हा मुलगी जीवाने धोनीला भोजपुरीत विचारले- कइसन बा? माहीने असे दिले उत्तर....

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क- भारतीय टी-20 संघातून बाहेर असलेला धोनी सध्या कुटूंबासोबत वेळ घालवत आहे. त्याने मुलगी जीवा सोबतचा एक व्हिडीओ इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. त्यात जीवा धोनी सोबत दोन भाषेत बोलताना दिसते. तिने धोनीला आधी भोजपुरीत विचारले- "ए महेंद्र सिंह धोनी कइसन बा?" त्याला उत्तर देताना दोनी म्हणाला- "ठीके बा।"

 

पहीले भोजपुरी नंतर तमिळमध्ये बोलली

जीवाने धोनीला तमिळमध्येही प्रश्न विचारला. जीवाने धोनीला विचारले, "ए महेंद्र सिंह धोनी एपडी इरुकीन्गा" (महेंद्र सिंह धोनी, तुम्ही कसे आहात?) त्याला उत्तर देताना धोनी म्हणाला, "नल्ला इरुकेन" (मी ठीक आहे) भोजपुरी धोनीची मातृभाषा आहे आणि चेन्नई सुपरकिंग्स कडून खेळताना त्याने तमिळही शिकली आहे.

 

बातम्या आणखी आहेत...