आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्या रियालिटी शोमध्ये कंटेस्टंट होता 21 वर्षांचा यू-ट्यूबर दानिश, आता शोचा होस्ट विकासने इतर कंटेस्टेंटला सांगितले त्याच्या मृत्यूचे वृत्त, हे वृत्त ऐकताच सर्व ढसाढसा रडले: Video

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई. 'Ace of Space' या रियलिटी शो फेन 21 वर्षीय यू-ट्यूबर आणि ब्लॉगर दानिशचा मृत्यू झाला आहे. एका कार अपघातात त्याने आपले प्राण गमावले. आता 'Ace of Space' या शोमध्ये राहिलेल्या कंटेस्टेंट्सला दानिशच्या मृत्यूची बातमी सांगितली. यानंतर सर्व धसाधसा रडले. दानिश आता या जगात नाही या बातमीवर कुणालाही विश्वास बसत नव्हता. कंटेस्टेंट वरुण सूद, दिव्या अग्रवाल, प्रतीक सहजपाल, शहजाद देओल, नादिया शेख, फैजी बो ने हे मृत्यूची बातमी ऐकूण खुप भावूक झाले. विकासने दानिशचा एक श्रध्दांजली व्हिडिओ शेअर केला. यामध्ये तो सक्सेफुल यू-ट्यूबर बनण्यापुर्वी चाळीत राहायचा असे सांगतोय. तो म्हणतो की, त्याला मोठ्या भावाने पहिला फोन गिफ्ट केला होता. गुरुवारी एका लग्नातून मुंबईमध्ये परतताना त्याचा कार अपघातात मृत्यू झाला. 


दानिशच्या मृत्यूपुर्वीचा व्हिडिओ व्हायरल 
- दानिशच्या मृत्यूपुर्वीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये दानिश कार चालवताना एक गाणे ऐकत आहे आणि त्यावर लिप्सिंग करतोय. 
- monika6600 नावाच्या एका ट्विटर हँडलवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यावर लिहिले आहे की, "शक्य असेल तर कृपया कार चालवताना फोनचा वापर करु नका आणि व्हिडिओ बनवून नका. 2 मिनिटांचा फन आयुष्यापेक्षा जास्त नाही."

 

सारा अली खाननेही दिली श्रध्दांजली 
- दानिशच्या मृत्यूची बातमी ऐकल्यानंतर अभिनेत्री सारा अली खानने शोक व्यक्त केला आहे. तिने सोशल मीडियावर एक व्हिडिओ क्लिप शेअर करुन लिहिले की, "देव तुझ्या आत्म्यास शांत देओ दानिश"
- साराने यासोबतच एक व्हिडिओ क्लिप शेअर केली आहे, यामध्ये दानिश तिला इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करतोय. हा व्हिडिओ दानिशचा शेवटचा रियलिटी शो Ace of Space मधील आहे. विकास गुप्ताच्या या शोमध्ये दानिश एक कंटेस्टेंट म्हणून पोहोचला होता. तर सारा येथे सेलिब्रिटी गेस्ट म्हणून पोहोचली होती. 

बातम्या आणखी आहेत...