आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

प्रोड्यूसरच्या मुलीच्या वेडिंग रिसेप्शनमध्ये नवरीप्रमाणे नटून पोहोचल्या रेखा, ग्रीन साडी, बिंदीया आणि हातभर बांगड्या, तर पत्नी जयासोबत दिसले बिग बी 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रेखा, अमिताभ बच्चन आणि जया बच्चन, अक्षय कुमार आणि महेश भट

एन्टटेन्मेंट डेस्क. प्रोड्यूसर मुकेश भटची मुलगी साक्षीचे वेडिंग रिसेप्शन शुक्रवारी रात्री उशीरा मुंबईच्या ताज लँडमध्ये आयोजित करण्यात आले. पार्टीमध्ये गतकाळातील अभिनत्री रेखा नवरीप्रमाणे सजून पोहोचल्या होत्या. ग्रीन-राणी साडी, बिंदीया, गजरा आणि हातभरुन बांगड्या घातलेल्या होत्या. रेखा या लूकमध्ये खुप सुंदर दिसत होत्या. पार्टीमध्ये अमिताभ बच्चन पत्नी जया बच्चनसोबत पोहोचले. 


रिसेप्शनमध्ये पोहोचले अनेक बॉलिवूड सेलेब्स 
काका मुकेश भटच्या मुलीच्या रिसेप्शनमध्ये आलिया भट व्हाइट लहेंग्यामध्ये दिसली. तिने फोटोग्राफर्सला खुप पोज दिल्या. यासोबतच पती आणइ मुलासोबत आयशा टाकिया, अनिल कपूर, आमिर खान, विद्या बालन, श्रध्दा कपूर, दीया मिर्जा, राजकुमार राव, पत्रलेखा, बिपाशा बसु, करण सिंह ग्रोवर, पतीसोबत जूही चावला, रमेश सिप्पी, किरण जुनेजासोबतच अनेक सेलेब्स पोहोचले. 
- पार्टीमध्ये अक्षय कुमारही सहभागी झाला. यावेळी अक्षयने महेश भटची भेट घेतली. अक्षयला पाहताच महेश यांनी त्याची गळाभेट घेतली आणि त्याला किस केले, तर तो हसू लागला. 


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा वेडिंग रिसेप्शनमध्ये सहभागी झालेल्या सेलेप्सचे फोटोज...