आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंदिरांची सुरक्षा एेरणीवर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
थायलंडची राजधानी बँकॉक येथील हिंदूंच्या सुप्रसिद्ध ‘इरावन मंदिरात’ झालेला बॉम्बस्फोट चिंताजनक आहे. हिंदुस्थानबाहेरील हिंदू समाजाला जाणीवपूर्वक लक्ष्य करण्याचा हा भ्याडपणा आहे. बॉम्बस्फोट घडवणाऱ्या आरोपींचा तत्काळ छडा लावून त्यांना फासावरच लटकावले पाहिजे, जेणेकरून हिंदूंच्या मंदिरांकडे वाकड्या नजरेने पाहण्याचीही हिंमत त्या भेकडांना होणार नाही.