आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घोटाळे कधी थांबतील ?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काँग्रेसमुक्त भारत, भ्रष्टाचारमुक्त भारत. खाणार नाही, खाऊ देणार नाही. पारदर्शक कारभार अशा अनेक मोठमोठ्या वल्गना करून सत्तेत आलेला पक्ष सध्या अनेक घोटाळ्यांनी बरबटत चालला आहे. व्यापम घोटाळा, ललित मोदी प्रकरण, चिक्की घोटाळा, अग्निशमन उपकरण घोटाळा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पदवी घोटाळा. असे अनेक घोटाळे उजेडात येण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्य माणसाला असा प्रश्न पडतो की, आपण यांना एवढ्यासाठीच सत्तेवर बसवलं की काय? ज्या हुतात्म्यांनी देश स्वतंत्र करण्यासाठी स्वत:ची आहुती दिली, त्यांच्या आत्म्याला कशी शांती मिळेल? कमीत कमी यांनी त्यांचा तरी विचार करावा.
बातम्या आणखी आहेत...