आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दुष्काळग्रस्तांना मोफत गहू द्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारत सरकारने 26 लाख टन गहू निर्यात केला. आणखीही करण्याचा विचार चालू आहे, परंतु आपल्या देशात दुष्काळी परिस्थितीशी सामना करणार्‍या कुटुंबाच्या घरात प्रत्येकी एक पोते गहू देण्यात यावा. यासाठी देशभरात रेल्वेमार्गावर प्रत्येक जिल्ह्यात मोठी गोदामे उभारावीत. मिलिटरीचे सैनिक अथवा अधिकार्‍यांमार्फत दुष्काळ असलेल्या गावातील कुटुंबास प्रत्येकी एकेक क्ंिवटल धान्य देण्यात यावे. सर्वोच्च न्यायालयानेही सडत चाललेल्या धान्याबाबत चिंता व्यक्त केलीच आहे.