आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाळेत पाठवण्यापूर्वी आईने टमाटर केचपने धुतले मुलीचे केस, सांगितले असे करण्यामागचे खास कारण 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

व्हिस्टलर - कॅनडामध्ये राहणाऱ्या एका महिलेने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोटो शेअर केला. त्यात ती मुलीच्या डोक्यावर टोमॅटो सॉस टाकताना दिसत आहे. हा फोटो महिलेने शाळा सुरू होण्याच्या एक दिवस आधी शेअर केला होता. या फोटोबरोबर तिने लिहिले की, मोठे होताना प्रत्येक ब्लॉन्ड (सोनेरी केस असणारे) लोक त्यांच्या उन्हाळ्याच्या सुट्या अशाच संपवत असतात. महिलेने मुलीच्या डोक्यावर या कारणामुळे टाकला होता सॉस. 

बातम्या आणखी आहेत...