आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई : गणपतीच्या दर्शनासाठी विनाचप्पल चालत गेली दीपिका पदुकोण 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : बुधवारी रात्री अभिनेत्री दीपिका पदुकोणने लालबागच्या राजाच्या मंदिरात जाऊन गणेशोत्सव साजरा केला. ती कारमधून उतरून बप्पाच्या दर्शनासाठी विना चप्पल गेली. 

बातम्या आणखी आहेत...