आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Mumbai Girls Dance On Aankh Marey Song For Simba Movie Aankh Marey Dance

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Simmba Aankh Marey Dance Video: मुंबईच्या दोन तरुणांनी \'आंख मारे\'वर केला जबरदस्त डान्स

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • यू-ट्यूबवर 15 लाखांहून जास्त लोक या तरुणांनी करतात फॉलो...  

मुंबई- नुकताच रुपेरी पडद्यावर झळकलेला 'सिम्बा' सिनेमाचे 'आंख' मारे' हे गाणे चांगलेच पॉप्युलर झाले आहे. या गाण्यावर रणवीर सिंह आणि सारा अली खान हिने जबरदस्त डान्स केला आहे. मात्र, आता मुंबईच्या दोन तरुणींचा एक डान्स व्हिडिओ समोर आला आहे. 'आंख मारे' या गाण्यावर दोन्ही तरुणी तुफान डान्स करताना दिसत आहेत. तरुणींच्या या डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दरम्यान, यू-ट्यूबवर आतापर्यंत 3.5 मिलियन अर्थात 35 लाखांहून जास्त लोकांनी हा डान्स व्हिडिओ पाहिला आहे.

 

कोण आहे या तरुणी...

- दोन्ही तरुणी यू-ट्यूबवर 'टीम नाच' नावाने स्वत:चे चॅनल चालवतात. या चॅनलवर त्या बॉलिवूडमधील हिट नंबर्सवर डान्सचे व्हिडिओ शेअर करतात. निकोल कॉनसेशाओ आणि सोनल देवराज असे या दोन्ही तरुणींची नावे आहेत. दोन्ही कोरियोग्राफर आहेत. दोघींचे व्हिडिओ यू-ट्यूबवर मोठ्या संख्येने पाहिले जात आहे.