आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात पूर्ववैमनस्यातून सराईत कोयत्याने वार करून खून गुंडाचा खून

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- वानवडी येथील एका सराईत गुंडाचा पूर्ववैमनस्यातून कोयत्याने वार करून खून करण्यात आल्याची घटना शांतीनगर येथे सोमवारी रात्री घडली. याप्रकरणी वानवडी पोलिस ठाण्यात चौघांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून एकास अटक करण्यात अाली अाहे, तर फरार झालेल्या तीन आरोपींचा पोलिस घेत आहेत.    

 

खन्ना रामू परदेशी (२८, रा. वानवडी बाजार) असे खून झालेल्या गुंडाचे नाव आहे. याबाबत बबलू उर्फ हैदर परदेशी (रा. वानवाडी) याला अटक करण्यात अाली अाहे, तर अक्षय विनोद कांबळे याच्यासह तीन जण फरार झाले आहेत. याबाबत सॅबॅस्टीम सॅम्युल जॉन  यांनी फिर्याद दिली आहे. 

बातम्या आणखी आहेत...