आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जागेच्या वादातून लहान भावाने केला मोठ्या भावाचा ठेचून खून

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परभणी- जिंतूर तालुक्यातील चारठाणा येथून जवळच असलेल्या सावरगाव येथे जागेच्या वादातून ५० वर्षीय धाकट्या भावाने ७० वर्षीय थोरल्या भावाचा दगडाने ठेचून खून केल्याची घटना शनिवारी (ता.२९) रात्रीच्या सुमारास घडली. लिंबाजी बाबुराव सोनुळे (रा.सावरगाव) असे मृत भावाचे नाव आहे. आबाजी सोनुळे असे आरोपी भावाचे नाव असून चारठाणा पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून आरोपी आबाजी यास अटक केली आहे. 

बातम्या आणखी आहेत...