आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Muslims From Neighboring Countries Do Not Have Evidence, They Are Indians Amit Shah, Citizenship Amendment Bill, Rajjyasabha News And Updates

शेजारी देशांतून आलेल्या मुस्लिमेतरांकडे पुरावे नाहीत, ते भारतीय - अमित शहा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • हिंदू, शीख, ख्रिश्चन, पारशी, जैन, बौद्ध निर्वासितांना नागरिकत्वाचे विधेयक लोकसभेत पारित

नवी दिल्ली- पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या देशांत धार्मिक छळ सहन करणाऱ्या मुस्लिमेतरांना भारतीय नागरिक करणारे नागरिकत्व (दुरुस्ती) विधेयक सोमवारी लोकसभेत पारित झाले. लोकसभेत रात्री १२:०४ वाजता झालेल्या मतदानात विधेयकाच्या बाजूने ३११ तर विरोधात ८० मते पडली. आता हे विधेयक राज्यसभेत सादर होईल.नि‌‌र्वासित आणि घुसखोरांत फरक करावा लागेल


शहा म्हणाले - घुसखोर आणि निर्वासितांत फरक आहे. काँग्रेसच्या काळात जितक्या वेळा नागरिकत्व देण्यात आले, ते धर्मावर आधारितच होते. कारण देशाची फाळणीच धर्माच्या आधारे झाली होती. तुम्ही मुस्लिमांचा एवढा द्वेष का करता ?


एआयएमआयएमचे असदुद्दीन ओवेसी म्हणाले - तुम्ही मुस्लिमांचा एवढा द्वेष का करता ? आमचा गुन्हा काय आहे ? हे देशाला दुसऱ्या फाळणीकडे घेऊन जाईल. हे हिटलरशाहीपेक्षा वाईट आहे. आता पुढे काय ? 
राज्यभेचे गणित 
240 खासदार
5 जागा रिक्त
121 बहुमताचा आकडा
128 खासदार बाजूने
110 खासदार विरोधात
2 खासदारांचा कल स्पष्ट नाहीयात ईशान्येतील 2 खासदारांचा समावेश नाही, त्यांनी भूमिका सष्ट केलेली नाही. यांनी मतदानावेळी सभात्याग केल्यास  बहुमताचा आकडा 120 राहील.