Home | Khabrein Jara Hat Ke | mysterious statue under sea water

समुद्रामध्ये आढळून आल्या या मूर्ती, विश्वास ठेवणे आहे अशक्य

दिव्य मराठी वेब टीम | Update - Nov 08, 2018, 12:05 AM IST

समुद्राच्या तळाशी आढळून आलेल्या गोष्टी पाहून तुम्ही आश्चर्यचकित झाल्याशिवाय राहणार नाहीत.

 • mysterious statue under sea water

  समुद्राच्या उदरातून काहीवेळा अशा काही गोष्टी बाहेर आल्या आहेत, ज्या पाहून तुम्ही आश्चर्यचकित झाल्याशिवाय राहणार नाहीत. काही ठिकाणी विचित्र जीव तर काही ठिकाणी लॉस्ट सिटी आढळून आल्या आहेत. आज आम्ही तुम्हाला अशाच 6 वस्तूंविषयी सांगत आहोत. या सर्व वस्तू समुद्राच्या तळाशी आढळून आल्या आहेत.


  समुद्रामध्ये आढळून आल्या आहेत या मूर्ती...
  मॅक्सिकोच्या कानकून समुद्र काठावर 500 पेक्षा जास्त सजीव मूर्ती उपलब्ध आहेत. या दिसायला अगदी सजीव मूर्तीप्रमाणे दिसतात.


  पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, अशाच इतर काही वस्तूंविषयी...

 • mysterious statue under sea water

  1980 मध्ये एमएम जेनोबिया नामक फेरी, सायप्रसच्या लरनाका समुद्रात बुडाली होती. या फेरीचे वजन 90 लाख किलो होते. आतापर्यंत सुमद्राच्या तळाशी अशा अनेक जहाज आढळून आल्या आहेत.

 • mysterious statue under sea water

  जपानच्या समुद्र तळाशी 5000 वर्षांपूर्वीचा हा योनागुनी मॉन्यूमेंट आहे। आजही तुम्ही समुद्र तळाशी जाऊन हा मॉन्यूमेंट पाहू शकता.

 • mysterious statue under sea water

  न्यूजर्सीच्या समुद्र तळाशी काही जुन्या ट्रेन आढळून आल्या आहेत. या ट्रेन 1850 मधील असल्याचे मानले जाते परंतु या समुद्र तळाशी कशा गेल्या याची माहिती कोणालाही नाही.

 • mysterious statue under sea water

  वर्ल्ड वॉर 2 काळात, पायलटला प्लेनमधील पेट्रोल संपल्याचे समजल्यानंतर त्याने समुद्रावर प्लेन लँड केले होते. या प्लेनचे नाव Vought F4U Corsair आहे.

 • mysterious statue under sea water

  फ्रॅंक गॉडियो नामक आर्कियोलॉजिस्टने 5 वर्षे समुद्रामध्ये एक इजिप्शियन सिटी शोधण्याचा प्रयत्न केला परंतु निराश होऊन परत जाताना त्यांना समुद्रामध्ये हे आढळून आले.

Trending