आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागपंचमी आज : 12 राशींचे उपाय, यामुळे दूर होऊ शकतात सर्व समस्या

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बुधवार, 15 ऑगस्टला नागपंचमी आहे आणि या दिवशी महादेव तसेच नागाची विशेष पूजा केली जाते. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार नागपंचमीला महादेवाची पूजा करण्यासोबतच राशीनुसार काही उपाय केल्यास कुंडलीतील सर्व दोष आणि आर्थिक अडचणी दूर होऊ शकतात. जाणून घ्या, 12 राशींसाठी उपाय...


मेष : या राशीच्या लोकांनी गायीला हिरवा चारा खाऊ घालावा. शिवलिंगावर लाल गुलाल अर्पण करावा.


वृषभ : या राशीच्या लोकांनी एखाद्या मंदिरात दूध दान करावे. केशर मिश्रित दूध प्रसाद स्वरूपात भक्तांना वाटावे.


मिथुन : या राशीच्या लोकांनी गायीला हिरवे मूग खाऊ घालावेत.


कर्क : या राशीच्या लोकांनी दूध, दही, तूप. मध आणि साखर एकत्र करून पंचामृत बनवावे. या पंचामृताने शिवलिंगाचा अभिषेक करावा.


सिंह : या राशीच्या लोकांनी सूर्यदेवाला गूळ दान करावा. एखाद्या गरिबाला पिवळे वस्त्र भेट द्यावे.


कन्या : या राशीच्या लोकांनी किन्नरांना हिरव्या बांगड्या दान कराव्यात.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर राशींचे उपाय...

बातम्या आणखी आहेत...