आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागपंचमीसोबत आणखी एक शुभ योग, दुर्भाग्य दूर करण्यासाठी करा हे उपाय

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बुधवार 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिन तसेस नागपंचमी आहे. पंचांगानुसार या दिवशी सर्वार्थ सिद्धी योगही जुळून येत आहे. या योगामध्ये एखादे नवीन काम सुरु केल्यास यश प्राप्तीची शक्यता वाढते. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार या दिवशी दुर्भाग्य दूर करण्यासाठी काही खास उपाय करू शकता. येथे जाणून घ्या, कोणकोणते आहेत हे उपाय...


पहिला उपाय 
चांदीच्या नाग-नागिणीची जोडी खरेदी करून घरी आणावी आणि एखाद्या शिव मंदिरात शिवलिंगावर अर्पण करावी. या उपायाने कालसर्प दोष नष्ट होऊ शकतो. या दिवशी नाग देवाची विशेष पूजा करावी. या योगामुळे वाईट परिस्थितीला सामोरे जावे लागू शकते.


दुसरा उपाय 
एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये शनि, राहू-केतूशी संबंधित दोष असल्यास शिवलिंगावर काळे तीळ मिसळले जल अर्पण करावे. ऊँ सांब सदा शिवाय नम: मंत्राचा जप करावा. या उपायाने शनी साडेसाती, ढय्या आणि कालसर्प दोषाचा प्रभाव नष्ट होतो.


तिसरा उपाय 
शिवलिंगासमोर समोर बसून तुपाचा दिवा लावावा आणि आरती करावी. त्यानंतर महामृत्युंजय मंत्राचा 108 वेळेस जप करावा.
मंत्र : ऊँ त्रयम्बकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीय मामृतात्।
या उपायाने सर्व प्रकारचे भय दूर होते. शत्रूंवर विजय प्राप्त होतो.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर दोन उपाय...

बातम्या आणखी आहेत...