आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागपंचमी 15 ला : 6 पैकी कोणताही 1 उपाय केल्यास दूर होईल वाईट काळ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बुधवार, 15 ऑगस्टला श्रावण मासातील शुक्ल पक्षातील पंचमी तिथी आहे. यालाच नागपंचमी असेही म्हणतात. या दिवशी करण्यात आलेल्या खास उपायांमुळे कालसर्प दोषाचा प्रभाव कमी केला जाऊ शकतो. येथे जाणून घ्या, या दिवशी कोणकोणते उपाय करावेत...


नागपंचमीला करावेत हे खास उपाय 
1.
नागपंचमीच्या दिवशी चांदीच्या नाग-नागिणीची जोडी तयार करून पूजा करावी. पूजेनंतर ही जोडी एखाद्या पवित्र नदीमध्ये प्रवाहित करावी.


2. या दिवशी गारुडी नाग-नागिणींना पकडून दूध पाजावे असे सांगतात. दूध सापांसाठी विषाप्रमाणे असते. यामुळे या दिवशी गारुड्यांकडून नाग-नागीण खरेदी करून ते जंगलात सोडून द्यावेत. दूध शिवलिंगावर अर्पण करावे.


3. एखाद्या शिव मंदिरत सोने, चांदी, तांब्याच्या नागाचे दान करावे. हे नाग शिवलिंगावर लावून याची पूजा करावी.


4. एखाद्या महादेवाच्या मंदिरात शिवलिंगावर टिळा लावण्यासाठी चंदनाचे लाकूड दान करावे.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर दोन उपाय...

बातम्या आणखी आहेत...