आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागार्जुनच्या या बंगल्याची किंमत आहे 40 कोटी रुपये, साउथ स्टार्स राहतात आलिशान घरांमध्ये

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क: बॉलिवूड प्रमाणेच दाक्षिणात्य कलाकारदेखील लॅविश लाइफस्टाइल जगणे पसंत करतात. साउथचे सुपरस्टार नागार्जुनचे घर हैदराबाद येथील जुबली हिल येथे आहे. या बंगल्याची किंमत जवळपास 40 कोटी रुपये आहे. आज आम्ही तुम्हाला साउथ स्टार्सच्या घरांचे काही फोटोज दाखवणार आहोत. 


अमिताभ बच्चनच्या 'ब्रम्हास्त्र'मध्ये दिसणार नागार्जुन
- नागार्जुनचा हैदराबाद येथील जुबली हिल येथे आलिशान बंगला आहे. या बंगल्याबाहेर मोठे गार्डन आहे. घरामध्ये सुंदर इंटीरियर आहे. 
- नागार्जुन चित्रपटांमध्ये अॅक्टिंगसोबतच प्रोडक्शनही करतो. या अभिनेत्याने आपल्या करिअरमध्ये जवळपास 90 चित्रपटांमध्ये काम केले आहे. यामध्ये बॉलिवूड आणि तामिळ दोन्हीही चित्रपटांचा समावेश आहे. 
 

पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणून घ्या दाक्षिणात्य अभिनेत्यांच्या घराविषयी...

 

बातम्या आणखी आहेत...