आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B'day: ग्लॅमरस पॉलिटीशियनची कॉन्ट्रोवर्सी, आमदाराने पब्लिकली केले होते Kiss

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क. अभिनेत्री नगमा आज आपला 44 वा वाढदिवस साजरा करत आहे. तामिळ आणि तेलगू इंडस्ट्रीतील नगमा यशस्वी अभिनेत्री आहे. तिने आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात बॉलिवूडपासूनच केली होती. 1990 मध्ये 'बागी' या सिनेमाद्वारे नगमाने आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली होती. या सिनेमात ती अभिनेता सलमान खानसोबत झळकली होती. हा सिनेमा त्याकाळातील सर्वाधिक कमाई करणा-या सिनेमांच्या यादीत सातव्या क्रमांकावर होता. बॉलिवूडमध्ये पहिलाच सिनेमा सुपरहिट ठरल्यानंतरदेखील नगमाने साउथ फिल्म इंडस्ट्रीकडे आपला मोर्चा वळवला. आज आम्ही तुम्हाला नगमाच्या एका राजकिय कॉन्ट्रोवर्सीविषयी सांगणार आहोत. 

 

काँग्रेसच्या आमदाराने रोड शोदरम्यान केले होते नगमाला किस 
- 2014 च्या लोकसभा निवडणूकीच्या वेळी मेरठच्या हापुडमध्ये झालेल्या रोड शोमध्ये ही घटना घडली होती. 
- गर्दीमध्येच तेथील स्थानिक आमदार गजराज सिंह नगमाजवळ गेले होते. 
- त्यांनी नगमाच्या गालावर चुंबन घेतले असे बोलले जाते. 
- असे केल्यावर नगमाने त्यांचा हात झटकला होता. 
- या घटनेचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला होता. 
- यानंतर नगमाने किसच्या गोष्टींवर सरळ नकार दिला होता. ही विरोधी पक्षाची प्लानिंग आहे असे ती म्हणाली होती. 
- व्हिडिओ फुटेजमध्ये गजराजने हाताने नगमाचा चेहरा आपल्या जवळ केला होता. 

का चर्चेत आली होती नगमा 
- नगमा 3 जुलै रोजी मेरठमध्ये आली होती. 
- पाऊस असूनही पीएल शर्मा स्मारक आणि नौचंदी मैदानाचा दौरा करण्यासाठी पोहोचली होती. 


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा नगमाविषयी सविस्तर...
 

 

बातम्या आणखी आहेत...