आंतरराष्ट्रीय / पोलंडमधील जगातील सर्वात लहान घोड्याचे गिनीज बुकमध्ये नाव, ऊंची फक्त 1 फुट 10 इंच

बॉम्बेल नावाचा हा घोडा कासकडाच्या फॉर्म हाउसमध्ये मोठ्या घोड्यांसोबत राहतो

Sep 19,2019 11:43:58 AM IST

वारसा- पोलंडमध्ये जगातील सर्वात लहान घोडा बॉम्बेलचे नाव बुधवारी गिनीज वर्ल्ड रिकॉर्ड्समध्ये दाखल करण्यात आले. हा घोडा पोलंडच्या मिनिएचर अप्पालूसाचा आहे. याची उंची फक्त 56.7 सेमी (1 फुट 10 इंच) आहे.

बॉम्बेल कासकडाच्या फॉर्म हाउसमध्ये मोठ्या घोड्यांसोबत राहतो. या घोड्याचे मालक पॅट्रीक आणि केटरजाइनाने पहिल्यांदा याला 2014 मध्ये पाहीले होते. तेव्हा हा फक्त 2 महिन्यांचा होता.

X