आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नावावरून वाटतात स्वदेशी पण प्रत्यक्षात विदेशी आहेत हे प्रोडक्ट्स, तुम्हाला माहिती आहे का!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीयांचे वैशिष्ट्य म्हणजे, ते कोणत्याही वस्तूचा फार दीर्घकाळ वापर केल्यानंतर त्या वस्तूला पूर्णपणे आपलेसे करतात. भारतीय बाजारात असे अनेक प्रोडक्ट्स उपलब्ध आहेत जे आपण अगदी लहानपणापासून वापरतो. त्यामुळे हे सर्व प्रोडक्ट आपल्याला भारतीयच वाटू लागले आहेत, पण तसे नाही. प्रत्यक्षात हे प्रोजडक्ट्स विदेशातील कंपन्यांचे आहेत.
 

तुम्हालाही असेच वाटायचे का..

काही ब्रँड्स आणि प्रोड्क्ट्स एवढ्या दिवसांपासून आपण वापरत आहोत की ते भारतीयच आहेत असे सर्वांना वाटते. आता मॅगीचेच उदाहरण घ्या ना. सगळ्यांना वाटते की, ते इंडियन प्रोडक्ट आहे. पण प्रत्यक्षात ज्या नेस्ले कंपनीचे हे प्रोडक्ट आहे, ती कंपनी प्रत्यक्षात स्वित्झर्लंडची आहे.

 

पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, अशाच काही प्रोडक्ट्सबद्दल..

बातम्या आणखी आहेत...