आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा
मुंबई - अभिनेत्री, लेखिका, समाजसेविका अशा वेगवेगळ्या रुपात प्रेक्षकांसमोर येणारी अभिनेत्री नंदना सेन हिने 19 ऑगस्ट रोजी वयाची 50 वर्षे पूर्ण केली आहेत. मुळची कलकत्तामधील नंदना सेन केवळ बॉलिवूडच नाही तर इंटरनॅशनल अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. वयाची पन्नाशी ओलांडलेल्या नंदनाचे सौंदर्य कुणाही तरुणीला लाजवेल असेच आहे.
'बोल्ड अॅण्ड ब्युटीफुल' विथ ब्रेन अशी उपाधी नंदनाला दिली तरी ती वावगी ठरणार नाही. हॉवर्ड युनिवर्सिटीमधून शिक्षण पूर्ण केलेली नंदना तेव्हा चर्चेत आली होती जेव्हा 'रंगरसिया' चित्रपटात तिने न्यूड आणि इतर रोमँटीक सीन दिले होते, रणदीप हुडाने या चित्रपटात राजा रवी वर्मा यांची भूमिका केली होती.
आज तिच्या वाढदिवसानिमित्त आपण काही खास गोष्टी आपण जाणून घेणार आहोत.
पुढच्या स्लाईडवर क्लिक करा आणि वाचा, भारतरत्न अमर्त्य सेन यांची मुलगी आहे..
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.