Home | Business | Auto | nano in srilanka

टाटाची नॅनो जाणार आता श्रीलंकेत

agency | Update - May 28, 2011, 07:33 PM IST

नवी दिल्ली- जगातील सर्वांत स्वस्त कार अशी ओळख निर्माण करणाऱया टाटा मोटर्सची लोकप्रिय नॅनो आता जागतिक बाजारपेठेत गेली असून प्रथमच देशाच्या बाहेर म्हणजे ती श्रीलंकेत तीची निर्यात करण्यात आली.

  • nano in srilanka

    nano_258_03नवी दिल्ली- जगातील सर्वांत स्वस्त कार अशी ओळख निर्माण करणाऱया टाटा मोटर्सची लोकप्रिय नॅनो आता जागतिक बाजारपेठेत गेली असून प्रथमच देशाच्या बाहेर म्हणजे ती श्रीलंकेत तीची निर्यात करण्यात आली. टाटा मोटर्सने शनिवारी श्रीलंकेत अधिकृतरात्या विक्रीसाठी खुली करण्यात आली. नॅनोची किंमत (श्रीलंका चलनानुसार) ९.२५ लाख ठेवण्यात आली आहे. भारतीय चलनानुसार तिची किंमत ३.८० लाख रुपये एवढी होते. तीन वेगवेगळ्या प्रकारची मॉ़डेल उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.
    श्रीलंका देश हा नॅनोची आयात करणारा पहिला देश ठरला आहे. याबाबत टाटा मोटर्स कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्ल पिटर फोस्टर म्हणाले, टाटा मोटर्सने परदेशात नॅनोची विक्री करण्यासाठी नियोजन केले असून नॅनो गाडी जागतिक बाजारपेठेतही मोठे यश मिळवेल.Trending